Kapus Soybean Anudan List: कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप सुरू; अनुदान यादी जाहीर
Kapus Soybean Anudan List: कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून एक महत्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. 10 ऑक्टोबर पासून सर्व पात्र शेतकऱ्यांना 4195 कोटी रुपयांचे अर्थसंस्थेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यासाठी तरतूद करण्यात आली असून या विषयी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ताबडतोब आणि तत्काळ अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी कार्यवाही सुरू केलेली … Read more