Crop Insurance News: शेतकऱ्यांच्या बँकेत खरीप रब्बी पिक विमा जमा होणार; हेक्टरी मिळणार 24 हजार रुपये
Crop Insurance News: नमस्कार मित्रांनो, राज्यभरातील सर्व शेतकरी वर्ग साठी एक अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी आलेली आहे. नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे आणि त्यावेळेस एक पीक विमा संबंधी महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. आणि याच पेड की मध्ये शेतकऱ्यांना पंधराशे कोटी रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे … Read more