PM Kisan Samman Nidi Yojana: संपूर्ण देशभरातील तसेच राज्यामधील सर्वसामान्य शेतकरी वर्गासाठी दिलासा देण्याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसन योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामधीलच एक महत्त्वाचे आणि चांगल्या प्रकारची योजना मानली जात असल्याने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत देण्यात येते. हे विविध तीन प्रकारच्या हप्त्यामध्ये वितरित करण्यात येते. तसेच या दरम्यान आता केंद्र सरकारचा 19 हप्ता देखील या महिन्यांमध्ये लवकरच जमा होणार आहे. आणि याची घोषणा देखील शिवराज सिंग चव्हाण यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. परंतु मित्रांनो 22 फेब्रुवारी 2025 रोजी मिळणारा पीएम किसान योजनेचा 19 हप्ता मिळण्याकरिता तुम्हाला दोन कामे अथवा गोष्टी कराव्या लागणार आहे. आणि तुम्ही जर केले नाही तर तुम्हाला या पी एम किसान योजनेच्या 19 हप्त्याला मुकावे लागणार आहे.
शेतकऱ्यांनी या महत्त्वाच्या 2 गोष्टी लक्षात घ्या
या महत्वपूर्ण अशा पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे महत्त्वाचे म्हणजे की ई के वा सी करणी बंधनकारक करण्यात आलेले असून तुम्ही जर केलेली नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. हे लक्षात घ्यावे. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला आपल्या जवळच्या सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन ही केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले तसेच आयोजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज केलेला असेल तर या ठिकाणी नोंदणी क्रमांक तुम्हाला देणेदेखील बंधनकारक करण्यात आलेले आहे तसेच यामध्ये आता महत्त्वाच्या दोन गोष्टी जर शेतकरी हा लाभार्थी असेल आणि त्यांनी जर पी एम कसान योजनेची केवायसी केली नाही. तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात.
शेतकऱ्यांना 3 महिन्यांनी 2 हजार रुपये जमा
केंद्र सरकारच्या या महत्त्वाच्या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक तसेच लहान शेतकरी वर्गातील शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून दर चार महिन्यांनी तीन हजार रुपये जमा करण्यात येत असतात. नेहमीच्या माध्यमातून प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपये चा हप्ता हा डीबीटी द्वारे प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे. परंतु आता यामध्ये अर्थ निर्माण होणार आहे कारण की मित्रांनो या योजनेचे मध्ये मधून खूप मोठे प्रमाण शेतकरी खोटे कागदपत्राचा वापर करून देखील लांब मिळवत असल्याचे पुढे आलेले असल्याने याकरिता नवीन पद्धती राबवण्यात येत आहे.
अशा प्रकारची ही महत्वपूर्ण असणारी योजना 2019 मध्ये केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. आणि या पी एम किसान सन्माननीय योजनेच्या माध्यमातून जवळपास आतापर्यंत 3.5 लाख कोटी रुपेरी शेतकऱ्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून जमा करण्यात गेलेली आतापर्यंतची एकूण रक्कम एवढी आहे. आता या ठिकाणी 19 व्या रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक
केंद्र शासनाच्या या महत्वपूर्ण अशा पीएम किसान योजनेचा लाभार राज्यभरा मधील तसेच देशातील शेतकऱ्यांना घेण्याकरिता महत्त्वाच म्हणजे सध्या ही किंवा शिकविणे हे महत्त्वाचे आहे. आणि ही प्रक्रिया आता शेतकऱ्यांना बंधनकार करण्यात आलेली आहे. आणि त्यांचे आदरणीय केलं गेलेला मोबाईल नंबर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सीएसटी सेंटर किंवा आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आणि तुम्ही जर आपली केवळ नाही. तर तुम्हाला 22 फेब्रुवारी 2025 रोजी येणारा पीएम किसान योजनेचा हप्ता येणार नाही यामुळे तुम्हाला हप्त जमा होण्यासाठी अडथळ्याने देखील निर्माण होऊ शकतात.
PM kisan ई केवायसी कशी करायची?
जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी स्टेटस चेक करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण एके वर्ष आपली पूर्ण असल्याशिवाय आपल्याला पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही त्यामुळे सर्वात प्रथम आपल्याला पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यायचे आहे. https://pmkisan.gov.in
आणि वेबसाईट ओपन केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला देते फार्मर्स या प्रकारचा ऑप्शन दिसेल तेथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ओटीपीच्या माध्यमातून ही केवायसी लिहिलेले दिसेल. आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो आधार क्रमांक आहे तेथे टाकण्यास सांगितला जातो. तेथे तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती देखील पाहता येईल. त्यामुळे जर तुमची इ केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला ई केवायसी करणे बंधन करण्यात आलेल्या आहे. आणि तुम्ही केवायसी केली नाही. तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात.