Crop Insurance News: शेतकऱ्यांच्या बँकेत खरीप रब्बी पिक विमा जमा होणार; हेक्टरी मिळणार 24 हजार रुपये

Crop Insurance News:  नमस्कार मित्रांनो, राज्यभरातील सर्व शेतकरी वर्ग साठी एक अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी आलेली आहे. नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे आणि त्यावेळेस एक पीक विमा संबंधी महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. आणि याच पेड की मध्ये शेतकऱ्यांना पंधराशे कोटी रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे आणि यासाठी 27 लाख शेतकरी पात्र ठरविण्यात आलेले आहेत ही मदत फक्त शेतकऱ्यांच्या पीक अनुष्ठान निंजा आधारित असणाऱ्या नवीन दरानुसार देण्यात येणार असून या निर्णयामुळे राज्यभरातील खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आणि मराठवाड्यातील तसेच पैसे महाराष्ट्रातील आणि शेतकरी या नवीन पिक विमा च्या प्रतीक्षेत असल्याचे देखील पाहायला मिळाले होते.

तसेच बागायतदार शेतकरी तसेच इतर पिकां करीत आहे असणारी नुकसान भरपाई पिकांकरिता 17 हजार रुपये इतकी ठरवण्यात आलेली आहे तसेच ही रक्कम पूर्वी म्हणजेच अगोदर 13500 एवढी ठरवण्यात आली होती याचा अर्थ असा की आता राज्यभरातील भाग द्यायचा असणाऱ्या शेतकरी वर्गाला देखील याचा फायदा होणारही अशा प्रकारची माहिती नुकतीच समोर येत आहे. त्यामुळे आता राजूभरातील बहुवार्षिक पिकांकडेचा देखील शेतकऱ्यांना या रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तसेच आता 22 हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. तर या अगोदर अठरा हजार रुपये अशा प्रकारे पिक विमा शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आलेला होता. आता याची मर्यादीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि दोन हेक्टर पर्यंत मर्यादा देखील घालण्यात आलेली आहे.

अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस यामधील निकष पात्रता

अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस यासाठीचे निकष राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले आहेत यामध्ये 24 तासाच्या कालावधीमध्ये 35 मिलिमीटर पेक्षा जास्त अधिकच्या पावसाची नोंद घ्या ठिकाणी करण्यात आलेली त्या ठिकाणी अतिवृष्टी घोषित केले जाणार आहे.अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली असून अशा परिस्थितीमध्ये पंचनामे हे करण्यात येतात तसेच त्यानुसार शेतकऱ्यांना मदतीची वाटप देखील करण्यात येत आहेत. मात्र बहुतांशी वेळा ही अतिवृष्टी न होता मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अधिक प्रमाणात नुकसान झालेले असल्यास यासाठी दखल देखील घेतली जात नाही.

अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये, जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व गोष्टींवर त विशेष लक्ष देऊन अधिकचे प्रस्ताव पाठवण्यात आलेले होते. तसेच या प्रस्तावावर कार्यवाही करण्यासाठी अजून म्हणजे सतत होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना आता मदत मिळण्यासाठी चा मार्ग मोकळा झालेला असून राज्यभरातील अनेक कुटुंबांना याचा खूप मोठे प्रमाणात फायदा होणार आहे. म्हणजेच अतिवृष्टी ही न होता देखील सतत होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे प्रमाणात नुकसान झाल्याची पाहायला मिळालेली होते.

तुम्हाला पिक विमा मंजूर झाला आहे का? चेक करा Crop Insurance

Leave a Comment