Kapus Soybean Anudan List: कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप सुरू; अनुदान यादी जाहीर

Kapus Soybean Anudan List: कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून एक महत्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. 10 ऑक्टोबर पासून सर्व पात्र शेतकऱ्यांना 4195 कोटी रुपयांचे अर्थसंस्थेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यासाठी तरतूद करण्यात आली असून या विषयी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ताबडतोब आणि तत्काळ अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी कार्यवाही सुरू केलेली असून, पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी सुरू झालेले आहे.

Kapus Soybean Anudan List: कापूस आणि सोयाबीन अनुदान वाटप सुरू

राज्यभरातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने 4195 कोटी रुपयांची आर्थिक मदत पॅकेज जाहीर केलेले असून ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी पूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेला नुकत्याच सर्व प्रसारमाध्यमांची बोलत असताना राज्यभरातील कापूस आणि सोयाबीन अनुदान हे शेतकऱ्यांना १० ऑक्टोबर 2024 पासून बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. अशा प्रकारची माहिती देखील धनंजय मुंडे यांनी नुकतीच प्रसार माध्यमे विषयी बोलत असताना दिलेली आहे.

अनुदान वाटपात येणाऱ्या अडचणी

सन 2023 मधील खरीप हंगामा मधील कापूस आणि सर्जन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणास मध्ये काही तांत्रिक अडचणी आलेले होत्या त्यामुळे महायुती व महासौल विभागाच्या एकत्रिकरणाने सतत कळविण्यात येणार असल्याची माहिती देखील नक्कीच पुढे आलेली आहे. या संदर्भात त कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन प्रणाली द्वारे नुकतीच बैठक आयोजित करण्यात आलेली असून ती पार पडलेली आहे.

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय; Kapus Soybean Anudan List

या योजनेमध्ये शेतकऱ्यांना दोन हेक्टर पेक्षा कमी जमिनीसाठी सरसकट दहा हजार रुपये अनुदान देण्यात  येत आहे. आणि एक हेक्टर जमिनीसाठी म्हणजेच की दोन हेक्टर जमिनीपेक्षा कमी क्षेत्रासाठी पाच हजार रुपये आर्थिक सहाय्य हे शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. मात्र कापूस आणि संविधान हे शेतकऱ्यांना मर्यादित क्षेत्रासाठी देण्यात येत आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी १५४९ कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादक असणारे शेतकऱ्यांसाठी 2647 कोटी रुपयांची एकूण तरतूद करण्यात आलेली असून संपूर्ण 4195 कोटी रुपये वितरित करण्यात येत आहेत.

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला असल्यामुळे गरजू शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. आणि रब्बी पिकाच्या कधी यासाठी आणि इतर कामासाठी शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर याचा फायदा देखील होणार आहेत त्यामुळे राज्य सरकारकडे या निर्णयाची शेतकऱ्यांकडून खूप मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद वातावरण देखील तसेच फायदा मिळत आहे.

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी कार्यपद्धती कशी?

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 30 ऑगस्ट 2024 रोजी केलेल्या नवीन घोषणेनुसार 10 ऑक्टोबर 2024 पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्यक्ष अनुदान जमा करण्यात येणार असल्याची माहिती देणे देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत मिळत आहे.

आपण जर राज्यभरामध्ये पाहिले तर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या ही प्रचंड खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कधी दुष्काळ पडला किंवा ओला दुष्काळ झाला तर, शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना अशा प्रकारे अनुदान मिळणे देखील खूप गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी देखील याचा फायदा होत आहे. तसेच शेतकऱ्यांना शेती संबंधित सर्व काम करण्यासाठी देखील याचा फायदा होता त्याचे पाहायला मिळत आहे.

Crop Insurance Maharashtra: पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता 18,900 हजार रुपये मिळणार! कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा

कृषी मंत्री धनंजय मुंडे सोयाबीन कापूस अनुदान घोषणा!

महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी खरीप हंगाम 2023 सालच्या राज्यभरातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अशाप्रकारे दोन हेक्‍टरपर्यंत मर्यादित मदत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केलेली होती आणि गेले काही दिवसांपूर्वी झालेल्या नवीन अर्थसंकल्प मध्ये या योजनेसाठी निधीची सर्व तरतूद देखील करण्यात आली होती. त्यामुळे आता या दहा ऑक्टोबर पासून याची वितरण सुरू होत आहे. आणि या निधीचा फायदा हाती शेतकरी वर्ग ला होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे.

कापूस सोयाबीन अनुदान यादी कशी पहायची?
Kapus Soybean Anudan List 2024

  1. तुम्हाला जर तुमच्या गावातील कापूस सोयाबीन अनुदान यादी पाहिजे असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या गावांमधील ग्रामसेवक किंवा गावाचे सरपंच यांना भेट द्यावी लागेल.
  2. त्याच्यानंतर तुम्हाला Kapus Soybean Anudan List   विषयी विचारावे लागेल.
  3. तुम्हाला कृषी विभागाच्या मार्फत गावाचे सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्या माध्यमातून कापूस सोयाबीन अनुदान यादी पाठवण्यात आलेली असून ती तुम्हाला तेथे पाहण्यासाठी उपलब्ध होईल.

कापूस सोयाबीन अनुदानासाठी एक केवायसी करा
Kapus Soybean Anudan E Kyc

मित्रांनो, सध्या कापूस आणि सोयाबीन दोन्हीच्या अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खाते व जमा करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. याच्यामध्ये खूप शेतकऱ्यांकडून प्रश्न विचारण्यात येत आहे की आम्हाला कापूस आणि सोयाबीन अनुदान जमा झालेली नाही. परंतु मित्रांनो तुम्ही इ केवायसी केलेली आहे का? आणि जर तुम्ही केवळ शिकलेली असेल तरच तुम्हाला अनुदानाचे पैसे जमा होत आहेत. अन्यथा तुम्ही लवकरात लवकर एक केवायसी करणे बंधन करण्यात आलेले आहे. आणि जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही.

कापूस सोयाबीन अनुदान ही केवायसी करण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्यावी

अधिकृत वेबसाईट : https://scagridbt.mahait.org/

  • मित्रांनो ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला Disbursement Status अशा प्रकारचा पर्याय दिसतो त्यावर क्लिक करून घ्यायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला Enter Aadhar Number  या पर्यावर क्लिक करून तुम्हाला येथे तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड भरून घ्यायचा आहे.
  • यापुढे तुम्हाला तुमची इ केवायसी करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध दिसतील १) ओटीपी आधारित केवायसी २) Biometric  ई केवायसी अशा प्रकारचे दोन पर्याय दिसतील यावरून तुम्ही केव्हाही करण्यासाठी प्रोसेस करावी.
  • येथे तुम्ही ओटीपी आधारित केवायसी वर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक केलेला असणे खूप गरजेचे आहे याशिवाय तुम्हाला ओटीपी येणार नाही आणि पुढील प्रक्रिया देखील करता येणार नाही.
  • त्यामुळे आधार कार्ड सोबत जो नंबर लिंक आहे त्यावर ओटीपी येईल तो येथे भरून घ्यायचा आहे.
  • पुढे तुम्हाला ओटीपी टाकून Get Data या बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे.
  • अशाप्रकारे तुम्ही ओटीपी आधारित ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

: नमो शेतकरी योजनेचे 4 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या दिवशी जमा होणार! लाभार्थी यादी जाहीर

Leave a Comment