PM Kisan Yojana Hapta 2024: पीएम किसान योजना ही देशभरामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी महत्त्वकांशी अशी राबवली जाणारी योजना आहे. हे कि पी एम किसान या नावाने देशभरामध्ये ओळखली जाते. आणि ही योजना राबवण्याची श्रेय हे मोदी सरकारला देण्यात येते. कारण ही योजना मोदी सरकारने 2018 मध्ये सुरू केलेली आहे. या योजनेचा महत्त्वाचा उद्देश मध्ये देशभरातील सर्व शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला होता. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना समाधी विविध हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येतात.
पी एम किसान योजनेत नवीन बदल केल्याची घोषणा? PM Kisan Yojana Hapta 2024
देशाचा अर्थसंकल्प 2024 25 मांडत असताना या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली असल्याने सध्या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळत असलेल्या नवीन माहितीनुसार असे समजत आहे. की पी एम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तरीसुद्धा 6000/- ऐवजी आता 18,000 रुपये मिळू शकतात. अशा प्रकारची माहिती सध्या सर्व सोशल मीडियामध्ये पसरत असल्याची माहिती मिळत आहे.
या रकमेत वाढ कशी होईल: आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून सहा आजारांऐवजी 18 हजार रुपये मिळू शकतात. कारण अशा प्रकारची बातमी सध्या महाराष्ट्रातील सर्वच बातमीपत्रात देखील देण्यात आलेली आहे.
हप्ता कसा असणार: यामध्ये पहिला तीन हप्त्यांमध्ये ही योजना रक्कम देण्यात येत होती तर आताही 4 हप्त्यांमध्ये विभागगीत करण्यात येऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल.
आत्याची रक्कम प्रति हप्त्याला किती असेल: सध्या दोन हजार रुपये एवढी रक्कम प्रत्येक हप्त्याला पाठवण्यात येते. अशा प्रकारे त्याची विभागणी करण्यात येईल.( PM Kisan Yojana Hapta 2024 )
पी एम किसान योजनेच्या या वाढीव रकमेचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल? PM Kisan Yojana Hapta 2024
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल: पी एम किसान योजनेमध्ये वाढ झाल्यास शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्न मध्ये वाढ होईल. आणि शेतकऱ्यांनी याचा थेट फायदा व देखील होईल.
आर्थिक सुरक्षितता: अधिक रक्कम मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अशी सुरक्षितता यामध्ये मिळू शकेल.
कर्जबाजा कमी: शेतकऱ्यांना अतिरिक्त वाढीव रक्कम मिळाल्यामुळे त्यांच्या कर्जाचा बोजा कमी होण्यास देखील याच्या माध्यमातून मदत होईल.
योजनेची अंमलबजावणी
खालील प्रमाणे पीएम किसान योजनेची अंमलबजावणी केली जाते आहे
लाभ हस्तांतरण कसे: योजनेची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खाते मध्ये ( DBT Direct Benefit Transfer ) जमा करण्यात येते.
नियमित हप्ते कसे: दर चार महिन्यांनी हप्त्याची रक्कम ही वितरित होत असते.
नोंदणी कशाप्रकारे: ऑनलाइन पी एम किसान पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या योजनेसाठी नोंदणी करता येते आणि ते यासाठी लाभ देखील मिळू शकतात.
अर्ज प्रक्रिया पडताळणी कशी: पात्रता तपासण्यासाठी कडकपणे पडताळणी या योजनेसंबंधी करण्यात येत आहे.
महत्वाची निकष पात्रता आणि अटी काय? PM Kisan Yojana Hapta 2024
शेतकऱ्यांना या पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची काही निकष अटी आणि पात्रता पूर्ण कराव्या लागतात ते आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत.
शेत जमीन बंधनकारक: या योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याकडे स्वतःची शेत जमीन असणे आवश्यक आहे.
कुटुंबाची मर्यादा: घरातील कुटुंबामधील एकच व्यक्तीला पी एम किसान योजनेचा लाभ मिळू शकतो.
लाभापासून वगळलेली शेतकरी: यामध्ये निवृत्त सरकारी कर्मचारी तसेच उच्च पदस्थ अधिकारी आणि आयकर भरणारे व्यक्ती या योजनेचा लाभार्थी होऊ शकत नाही तसेच या योजनेचा लाभ देखील घेऊ शकत नाही.
आधार कार्ड लिंकिंग: आधार कार्ड हे शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खाते सोबत जोडले असणे आवश्यक आहे जेणेकरून या योजनेचा लाभ तुम्हाला थेट बँक खात्यामध्ये ( DBT) पैसे पाठवण्यात येतात त्यासाठी होतो. ( PM Kisan Yojana Hapta 2024 )
शेतकरी वर्गाच्या महत्त्वाच्या अपेक्षा कोणत्या? PM Kisan Yojana Hapta 2024
शेती अवजरांवर सूट: कृषी पंप तसेच ट्रॅक्टर अशा अनेक शेतकऱ्यांसाठी उपयोगिता असणाऱ्या उपकरणांवर अधिक प्रकारची सबसिडी द्यावी.
शेतकऱ्यांसाठी सवलती: शेती उपयोगी असणारी रासायनिक खते तसेच कीटकनाशके सीड्स इत्यादींवर किमतीत कपात करून चांगल्या भावामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे.
कर्जमाफी: शेतकऱ्यांच्या डोक्यावर खूप मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा वाढत असताना सरकारकडून कर्ज माफी देण्यात यावी अशा प्रकारच्या आशा देखील व्यक्त करण्यात येतात.
पिक विमा पद्धती सुधारणे: पिक विमा योजनेमध्ये अनेक प्रमाणात घोटाळे करण्यात येतात त्यामध्ये सुधारणा करण्यात येऊन शेतकऱ्यांना कशाप्रकारे हित आणि फायदेशीर ठरेल अशा प्रकारचा निर्णय घेणे. ( PM Kisan Yojana Hapta 2024 )
योजना अंमलबजावणीसाठी अनेक समस्या आणि आव्हाने.? PM Kisan Yojana Hapta 2024
या योजनेमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी अनेक प्रमाणात आव्हाने आणि समस्या आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत.
लाभार्थ्यांची निवड कशी: शासनाकडून या योजनेमध्ये महत्त्वाचे आणि मोठे आव्हान म्हणजे लाभार्थ्यांची निवड करणे.
अचूक अशी माहिती तपासणी: शेतकऱ्यांनी दिलेले सर्व माहितीचे अचूकता तपासून आणि तिच्यावर प्रक्रिया करून या योजनेसाठी पात्र ठरवणे.
जबाबदारी आणि जागरूकता निर्माण करणे: शेतकऱ्यांपर्यंत या योजनेची सर्व माहिती लाभार्थी आणि पात्र असणारी सर्वांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.
सरकारच्या खूप योजना अशा आहेत की ज्या की प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. सरकारकडून खूप मोठा प्रमाणावर खर्च हा जाहिरातीसाठी देखील देण्यात येतो. परंतु ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये पाहिले असता पी एम किसान योजना आणि इतर काही महत्त्वाच्या योजना वगळता खूप मोठे प्रमाणात योजना अशा आहेत. की ज्यांचा फायदा शेतकऱ्यांना प्रत्यक्षपणे मिळत नाही.
पी एम किसान योजना ही एक प्रकारची महत्त्वपूर्ण आणि निश्चित अशी वाढ झाल्यास शेतकऱ्यांना याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आणि या वाढीमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास देखील फायदा होणार आहे तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना आणि गती मिळण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. ( PM Kisan Yojana Hapta 2024 )