PM Kisan Yojana: नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी आपण एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत. केंद्र सरकारकडून एक महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये तुम्हाला पीएम किसान योजनेचा १८ हप्ता बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी त्याच्या अगोदर तुम्हाला 5 कामे लवकरात लवकर करणे आवश्यक आहे. शिवाय तुम्हाला पाचव्या हप्त्याचे पैसे बँक खात्यामध्ये जमा होणार नाहीत. याची नोंद घ्यावी.
अशा प्रकारची माहिती पी एम किसान च्या अधिकृत ट्विटर खात्यावरून देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पी एम किसान योजनेचा 18 वा हप्ता जमा होण्याअगोदर ही 5 कामे करा!
बँक खात्याला आधार लिंक करणे
मित्रांनो पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे खूप महत्त्वाचे आहे. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या बँक खात्यावर आधार कार्ड लिंक करणे तोपर्यंत तुम्हाला पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे हे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे काम करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आधार सीडिंग स्टेटस ऍक्टिव्हेट करणे
मित्रांनो अनेक शेतकऱ्यांना जेव्हा पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होत नाही. त्यावेळेस त्यांना नेमके समजत नाही की, कोणत्या कारणामुळे आपल्याला पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेला नाही. त्यावेळेस महत्त्वाची गोष्ट ही एक असू शकते. की तुमच्या आधार शेडिंग स्टेटस जर ऍक्टिव्हेट केलेले नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळत नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आधार सिलिंग स्टेटस ऍक्टिव्हेट करणे महत्त्वाचे आहे. पी एम किसान योजनेचे पैसे तसेच इतर शासकीय योजनेचे पैसे हे शेतकऱ्यांना डीबीटी DBT Direct Benefit Transfer च्या माध्यमातून प्रत्यक्ष बँक खात्यावर पाठवण्यात येतात त्यासाठी तुमचे सीडिंग स्टेटस ऍक्टिव्हेट असणे महत्त्वाचे आहे तुम्ही नक्की एकदा तुमचे सेटिंग स्टेटस ऍक्टिव्हेट आहे का? चेक करून घ्या नसेल तर ऍक्टिव्हेट करावे म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही पैसै जमा होण्यासाठी.
डीबीटी हा पर्याय सक्रिय करून ठेवावा
मित्रांनो आपल्याला नमो शेतकरी योजना तसेच पी एम किसान योजनेचे पैसे हे डीबीटी च्या माध्यमातून मिळत असल्याने DBT टेटस हे आपले ऍक्टिव्हेट असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण याशिवाय आपले बँक खात्यावर पैसे जमा होऊ शकतच नाहीत. त्यामुळे आपली DBT स्टेटस ऍक्टिव्हेट केलेले आहे का? हे एकदा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
: नमो शेतकरी योजनेचे 4 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या दिवशी जमा होणार! लाभार्थी यादी जाहीर
ई केवायसी नक्की करा
तुम्हाला जर पी एम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल किंवा तुम्ही पीएम किसन योजनेचे नवीन लाभार्थी असाल तर तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. कारण की तुम्ही जे ई केवायसी पूर्ण केलेली नसेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही आपली ही केवायसी लवकरात लवकर करणे देखील खूप महत्त्वाचे ठरते. हप्त्याची तारीख जाहीर झाल्यानंतर किंवा त्या अगोदरही तुम्ही केवायसी करू शकतात.
आपले आधार सिडिंग स्टेटस ऍक्टिव्हेट आहे का? हे चेक करावे
मित्रांनो पी एम किसान योजनेचे पैसे हे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष डीबीटी द्वारे प्रत्यक्ष बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात. त्यामुळे तुमची डीव्हीडी टेटस चालू असणे देखील खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला एक सांगणे आहे. की तुमचे DBT स्टेटस ऍक्टिव्हेट आहे किंवा नाही. हे तुम्ही लवकरात लवकर चेक करून घ्या आणि जर डीव्हीडी टेटस ऍक्टिव्हेट केलेले नसेल, तर लवकरात लवकर ऍक्टिव्हेट करून घ्या. म्हणजे तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.
मित्रांनो वरील तुम्हाला सांगितलेली 5 कामे ही पी एम किसान योजनेचा आठवा हप्ता जमा करण्यासाठी करणे महत्त्वाचे आणि बंधनकारक ठरणार आहे. आणि यात तुम्ही कुठेही चुकी केली तर पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता जमा होण्यासाठी तुम्ही या हप्त्याला मुकु शकतात. त्यामुळे काळजीपूर्वक या सर्व प्रकारे माहितीचे पालन करा. तसेच तुम्हाला जर ही पोस्ट आवडली तर तुम्ही तुमच्या इतर मित्रांना तसेच व्हाट्सअप ग्रुपला देखील शेअर करा. त्यामुळे तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील फायदा नक्की होईल.