Crop Insurance Maharashtra: भारतामध्ये एक महत्त्वपूर्ण असा बदल हा कृषी क्षेत्रामध्ये घडवून येत असल्याचे पाहायला मिळत आहे प्रधानमंत्री पिक विमा योजना ही भारतात 2016 पासून राबवण्यात येत असलेली एक महत्वपूर्ण योजना आहे. आणि यामध्ये केंद्र सरकार अनेक वेळा सुधारणा देखील करत आहे.
Crop Insurance
यामध्ये शेतकऱ्यांना पिकाची सुरक्षितता आणि आर्थिक स्थिरता या नवीन केलेल्या बदलांमुळे खूप मोठ्या प्रमाणावर फायदा मिळत आहे. तर आपण या योजनेमध्ये शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदे मिळत आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
सर्व समावेशक अशी पिक विमा योजना Crop Insurance Maharashtra
सर्वसमावेशक पिक विमा योजना ही महाराष्ट्र सरकार कडून पुढील तीन वर्षांसाठी सुरू केलेली असून या योजनेमध्ये आता शेतकरी हे फक्त एक रुपयांमध्ये विमा पॉलिसी उतरवू शकतात. अशा प्रकल्प कायदा सध्या शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. आणि त्यासाठी सध्या अर्ज देखील सुरू आहे. पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी म्हणजेच हे कर्जदार आणि बिगर कर्जदार असणाऱ्या अशा दोन्ही शेतकऱ्यांसाठी विशेष म्हणजे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा लाभ मिळत आहे. ( Crop Insurance Maharashtra )
Namo Shetkari Yojna List: नमो शेतकरी योजनेचे 4 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या दिवशी जमा होणार! लाभार्थी यादी जाहीर
पिक विमा हप्ता मधील महत्त्वाच्या बद्दल Crop Insurance Maharashtra
पिक विमा योजनेच्या या बदलाच्या अगोदर खलीभंगासाठी शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दोन टक्के हंगामा करिता दीड टक्के रक्कम ही नगदी पिकांसाठी तसेच पाच टक्के पडलेल त्याची रक्कम ही विमा म्हणून अगोदर भरावी लागत होती. ही रक्कम सर्वसाधारणपणे सातशे रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत कृती हेक्टर ठरवण्यात आलेली होती. परंतु आता शेतकऱ्यांना फक्त एक रुपया म्हणून पीक विमा योजने मध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविण्यात येत आहे. यामुळे उर्वरित सर्व रक्कम हे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या वतीने भरण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. या पिक विमा योजनेच्या अगोदर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पिक विमा भरणे शक्य होत नव्हते. पैशाच्या आर्थिक अडचणींमुळे अनेक समस्या निर्माण होत होत्या परंतु एक रुपयात पिक विमा सुरू झाल्यामुळे याचा फायदा हा शेतकऱ्यांना प्रत्यक्षपणे होत आहे. ( Crop Insurance Maharashtra )
शेतकरी नुसकान भरपाई
पीक विम्याचे अंतर्गत यामध्ये अतिवृष्टी आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 मध्ये झालेले नुकसान यासाठी राज्य सरकारकडून विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रति हेक्टर एक पॉईंट दोन लाख शेतकऱ्यांना नमस्कार 18,900 हे शासनाच्या माध्यमातून देण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना 3 हेक्टर जमिनीपर्यंत मर्यादित असणार आहे. आणि विशेष म्हणजे यासाठी राज्यपाल प्रतिसाद निधी आणि राज्य सरकारच्या निधीमधून जवळपास 1500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.
PM Kisan Yojana: पी एम किसान योजनेचा 18 वा हप्ता येण्यासाठी ही 5 कामे लगेच करा!
लाभार्थी यादी चेक करण्यासाठी प्रक्रिया Crop Insurance Maharashtra
पिक विमा योजनेच्या अधिकृत व्यवसाय ला भेट द्यावी लागते.
यानंतर पर्यावर नोंदणी यावरती क्लिक करायचे आहे.
तेथे तुम्हाला संबंधित माहिती निवडा या पर्यायावर क्लिक करून घ्यायचे आहे.
यानंतर Create या पर्यायाने दिसेल त्यावरती तुम्हाला लॉगिन व पासवर्ड नवीन तयार करून घ्यायचा आहे.
तेनुसार सर्व कागदपत्र आणि सर्व माहिती व्यवस्थित भरणे बंधनकारक आहे.
तुम्ही पिक विमा योजनेची यशस्वी नोंदणी केल्यानंतर यासाठी पात्र ठरतात.
पिक विमा योजनेचे महत्त्वाचे फायदे: Crop Insurance Maharashtra
आर्थिक अशी सुरक्षितता प्रधान: शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये ही योजना शेतकऱ्यांना प्रत्यक्ष होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्याचे काम करते.
प्रक्रिया अतिशय सुलभ: या योजनेचा लाभ मिळवण्याकरिता प्रक्रिया ही अतिशय सोपी आणि सुलभ करण्यात आलेली आहे. आणि अगोदरच्या तुलने सध्या पीक विमा योजनेचा लाभ हा अधिक शेतकऱ्यांकडून घेतला जात आहे. शेतकऱ्याला लाभ घेण्यासाठी राज्य सरकारकडून प्रोसहित करण्यात येत आहे.
पेमेंट प्रणाली: या योजनेच्या माध्यमातून सुरळीत आणि सुरक्षित अशा प्रकारची पेमेंट प्रक्रिया योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याने सहजरित्या लाभ घेणे सोपे झालेले आहे. ( Crop Insurance Maharashtra )
शेतकऱ्यांसाठी नवनवीन संधी उपलब्ध: Crop Insurance Maharashtra
- अतिशय कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना संरक्षण: यामध्ये विमा संरक्षण मिळविण्यासाठी फक्त शेतकऱ्यांना सध्या एक रुपया भरावा लागतो आहे सध्या सरकारकडून यासाठी शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहित करण्यात येत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकासाठी संरक्षण कळवायचे सरकारकडून प्रदान करण्यात येत आहे.
- सर्व समावेशक योजना: यामध्ये बिगर कर्जदार तसेच कर्जदार आणि भांडवली तत्त्वावर करत असलेल्या शेतकरी यांना देखील या योजनेच्या माध्यमातून सहभाग घेता येतो आहे.
- मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई: पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुसकांनी भरपाई हे खूप मोठ्या प्रमाणात सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येत आहे तसेच तीन हेक्टर पर्यंत मर्यादित करण्यात आलेली असून अठरा हजार नऊशे रुपये पर्यंत प्रत्येक या पद्धतीने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
- नवीन डिजिटल प्रणाली उपलब्ध: यासाठी लाभार्थ्यांनी यादी तपासणी ऑनलाईन करण्यासाठी डिजिटल सेवा शेतकऱ्यांना यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या असल्याने पिक विमा भरण्यापासून ते पिक विमा बँक खात्यामध्ये जमा होईपर्यंत सर्वप्रथम ही अतिशय सोपी असल्याने शेतकऱ्यांना पिक विमा योजनेसाठी सहजरित्या घरबसल्या अर्ज करणे देखील उपलब्ध झालेले आहे.
पिक विमा योजनेच्या अंमलबजावणी साठी कोणती आव्हाने आहेत?
- तांत्रिक आव्हाने: पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याने किंवा आव्हानांना सामोरे जावे लागते. कारण शेतकऱ्यांची नुकसान झालेले असताना देखील कंपन्यांकडून खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पिळवणूक करण्यात येत असल्याच्या घटना अनेक वेळा पेपरमध्ये येत असतात.
- नुस्कान भरपाई वेळेवर न देणे: गारपीट किंवा अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे ंनी शेतकऱ्यांना लवकर आर्थिक मदत देखील मिळत नाही यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आणि कंपन्यांकडून देखील शेतकऱ्यांना पिक विमा देण्यासाठी दिरंगाई करण्यात येते.
- योजनेची जागरूकता वाढवणे: पिक विमा योजनेची माहिती ही ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना पोहोचत नाही. आणि पोहोचलीच तर शेतकऱ्यांकरून खूप मोठ्या प्रमाणावर पैशाची मागणी यासाठी करण्यात येते. त्यामुळे सरकारने यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे तसेच ग्रामीण भागामध्ये जागृती करणे देखील गरजेचे आहे.
तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजना ही भारत द्वारातील शेती क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण योजना असून यामध्ये सरकारकडून सध्या नवनवीन बदल करण्यात येत आहेत. आणि सध्या एक रुपयात पिक विमा अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला असल्यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही रक्कम पिक विमा म्हणून भरण्याची गरज भासत नाही. आणि कोणतीही पैसे पिक विमा म्हणून न भरता सहजरीत्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळत आहे.( Crop Insurance Maharashtra )