महिलांसाठी खुशखबर! ‘लाडकी बहीण’ आणि ‘लाडकी लेक’ योजनेसाठी सर्वात मोठी घोषणा; सविस्तर माहिती पहा Ladki bahin and Ladki Lek Budget 2025
Ladki bahin and Ladki Lek Budget 2025: नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना आणि लाडकी लेक योजनेविषयी नवीन अर्थसंकल्पामध्ये नवनवीन तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्या पण सविस्तर पाहूयात. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला नवीन दिशा देणारा आणि समाजातील सर्व घटकांनाही सोबत न्याय देणारा अर्थसंकल्प अजितदादा पवार यांनी सादर केलेला आहे. विशेष म्हणजे महिला बालके तसेच ग्रामीण भागामधील वंचित … Read more