Ration Card E KYC 2025: राशन कार्डधारकांनाही केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात आलेली होती. परंतु रेशन कार्ड धारकांनी ही केवळ इकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. आणि रेशन कार्ड ए के वाय सी साठी घर आतील लहान मुले किंवा किंवा वयस्कर व्यक्ती यांचे बोटाचे ठसे घेण्यासाठी अडथळे निर्माण होत असल्याचे देखील पाहायला मिळत होते. परंतु ही बाब लक्षात घेऊन सर्व लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी मेरा इ केवायसी ॲप विकसित करण्यात आलेले आहे. यामुळे आता अंत्यदय आणि प्रधान्य कुटुंबांमधील लाभार्थ्यांना घरबसल्या आपली ही केवायसी करता येत आहे.
घरामधील लहान मुले तसेच वृद्ध व्यक्तीचे बोटाचे ठसे आणि डोळ्याद्वारे स्कॅन करत असताना अनेक अडचणी येत होत्या. आणि कनेक्टिव्हिटी ही उपलब्ध नसल्यामुळे लाभार्थ्यांना एक व्यवस्थित करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर तसं वाट पाहावी लागत होती. आता या सर्व गोष्टींचा विचार करून मेरा ही केवायसी ॲप तयार करण्यात आलेल्या असून तुम्हाला कोणत्याही दुकानांमध्ये न जाता स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाची ही केवायसी पूर्ण करू शकता. च्या सहकार्याने लाभार्थ्यांना ही केवायसी उपलब्ध करून देण्यासाठी हे ॲप सुरू करण्यात आलेले आहे.
राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अंतर्गत जिल्ह्यामधील स्वस्त धान्य दुकानातील अंत्योदय अन्याय योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना आणण्याचे वितरण करण्यात येत आहे. याला बर त्यांचे आधार प्रमाणीकरण म्हणजेच (ई केवायसी) करण्याच्या सूचना हे सरकारकडून देण्यात आलेला आहेत.
त्यामुळेच रेशन कार्ड ची ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. आधार प्रमाणीकरण केलेले नसल्यामुळे रास्त भाव धान्य दुकान यामध्ये रेशन न देण्याचे निर्देश पुरवठा विभागाने दुकानदाराला दिलेले होते. परंतु हे काम अजून पर्यंत पूर्ण झालेले नसल्यामुळे आधार प्रमाणीकरण अभावी हजारो लाभार्थी हे स्वस्त धान्य च्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
‘मेरा ई केवायसी’ या ॲप च्या माध्यमातून लाभार्थ्यांना घरबसल्या सोप्या पद्धतीने ही केवायसी करता येणार आहे. केवायसी करताना चेहऱ्याची पडताळणी करून देखील हे वेरिफिकेशन करता येत आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे बंधनकारक असणार आहे. ही सेवा फक्त राज्यभरातील सर्व लाभार्थ्यांसाठी उपलब्ध असणार आहे.