PM Kisan Yojana Installment: पी एम किसान योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षाला सहा हजार रुपये त्यांच्या बँक मध्ये जमा करण्यात येतात. यामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणावर लाभार्थी हे बोगस असल्याचे पुढे आलेले आहे त्यामुळे केंद्र सरकारकडूनही केवायसी करण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत.
PM Kisan Yojana Installment
आणि या पी एम किसान योजनेच्या माध्यमातून भरपूर शेतकरी हे पात्र असताना सुद्धा त्यांना हप्ता चे पैसे जमा झालेले नाहीत आणि सध्या शेतकरी मित्रांनी किंवा अशी पूर्ण केलेली नसल्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेतून बाद करण्यात येत असल्याचे देखील पहायला मिळत आहे. ही केवायसी पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांची पी एम किसान योजनेचे हप्ते तुम्हाला मिळण्यासाठी सहजरीत्या मदत होईल. आणि तुम्ही देखील पीएम किसान योजनेची केवायसी केलेली नसेल तर तुम्ही देखील या योजनेसाठी अपात्र ठरू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर तुमची ही केवायसी करून घ्या म्हणजे तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि लवकरच पीएम किसान योजनेचा १९ हप्ता शेतकरी जमा करण्यात येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर ये केवायसी करावी म्हणजे नवीन हप्ता जमा होण्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
पी एम किसान योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये हे तीन हप्त्यांमध्ये डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा करण्यात येत आहेत. यामध्ये भरपूर शेतकरी हे पात्र असताना देखील केवायसी केलेली नसल्यामुळे त्यांना सध्या अपात्र ठरवण्यात येत आहे. आणि मित्रांनो पीएम किसान योजनेचे 19 वा हफ्ता हा या फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे त्यामुळे लवकर लवकर आपली ई केवायसी करणे देखील बंधनकारक करत आहे.
या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाहीत
- पती किंवा पत्नी यापैकी कोणालाही एकालाच या योजनेचा लाभ घेता येत आहे.
- जे शेतकरी आपली जमीन इतर शेती व्यतिरिक्त कोणत्याही कामासाठी वापरले जात असेल तर त्यांना या योजनेतून बात करण्यात आलेले आहे.
- ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून लवकरच वगळण्यात येणार आहे.
- दुसऱ्या शेतकऱ्यांची शेत जमीन भाड्याने केलेली असल्यास त्यांना देखील या योजनेचे लाभ मिळणार नाहीत.
- त्याचबरोबर माजी आमदार खासदार मंत्री यांना देखील या योजनेचा लाभ घेता येत नाही.
पी एम किसान योजना अर्ज कसा तपासायचा? येथे पहा
- सर्वप्रथम या केंद्र सरकारच्या http://pmkisan.gov.in/ अधिकृत पी एम किसान योजनेच्या वेबसाईटला भेट द्यायचे आहे.
- त्यानंतर मुख्यपृष्ठावरील वरच्या कोपऱ्याखाली लाभार्थी स्थिती येथे क्लिक करून घ्यायचे आहे.
- त्यानंतर गेट डाटा वर क्लिक करत असतो तुम्हाला तुमचे स्टेटस पाहायला मिळते.
पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अशी केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी नुकतेच सांगितलेले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांना केंद्र सरकारकडून आव्हान करण्यात येत आहे की लवकरात लवकर आपली ही केवायसी पूर्ण करावी तसेच त्याचबरोबर आपले आधार सिलिंग स्टेटस देखील ऍक्टिव्हेट आहे का पाहणे महत्त्वाचे आहे. कारण त्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत.