मतदान कार्ड कसे काढायचे Voter ID Card Apply
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र मध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी जर तुमचं वय 18 वर्षे पूर्ण झालेला असेल तर तुम्हाला मतदान कार्ड काढता येणार आहे. आणि जर तुम्हाला अठरा वर्षे पूर्ण झालेला असेल आणि मतदान कार्ड काढायचे असेल तर, ही माहिती तुमच्यासाठी खूपच उपयोगाची ठरणार आहे. आणि जर तुमच्या उपयोगाचे नसेल तर तुमच्या नातेवाईकांमध्ये इतर … Read more