केंद्रीय अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांना काय मिळालं Budget 2025 Nirmala Sitaraman
केंद्रीय अर्थसंकल्प 2025: भारताचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी अंतरिम अर्थसंकल्प केलेला आहेत. या अर्थसंकल्पामध्ये शेती आणि शेती विषयक योजना बद्दल मोठ्या प्रमाणात तरतूद केली जाणारा अशा प्रकारची अपेक्षा होती मात्र या अर्थसंकल्पात शेतकी आणि शेतकऱ्यांना विशेष कोणत्याही योजनेमध्ये भर दिलेले असलेले काही आढळल नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर … Read more