प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024: मोफत सोलर पॅनल मिळवा; ऑनलाइन अर्ज सुरू  PM Surya Ghar Yojana Maharashtra

PM Surya Ghar Yojana Maharashtra : नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारकडून सर्वांना मोफत पॅनलचे वाटप करण्यात येणार आहे. आणि आत्ताच केंद्र सरकारने आशियाई डेव्हलपमेंट बँकेकडून नुकतेच 209 अब्ज डॉलर घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे या कामाला देखील खूप मोठे प्रमाणात वेग येणार असून सध्या केंद्र सरकारकडून त्या संदर्भात अधिकृतपणे घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः केलेली आहे.

प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024 अशी या योजनेसाठी नाव देण्यात आलेले आहे. आता या योजनेच्या माध्यमातून देशभरातील सर्व पात्र नागरिकांना मोफत सोलर पंपचे वाटप करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी सध्या अर्ज सुरू झालेले आहेत. जर तुम्हाला देखील तुमचे वीज बिल वाचवायचे असेल, तर तुम्ही देखील लगेच PM Surya Ghar Yojana Maharashtra द्वारे सोलर पंप साठी लवकरात लवकर अर्ज करा. आणि विज बिल पासून कायमची सुटका मिळवा.

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेच्या माध्यमातून मोफत वीज योजना साठी कोण कोण अर्ज करू शकतो? यासाठी पात्रता? यासाठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत? आणि अर्ज कसा प्रकारे करायचा या प्रकारची सर्व माहिती आपण स्टेप बाय स्टेप या पोस्टमध्ये पाहणार आहोत ( PM Surya Ghar Yojana Maharashtra )

मतदान कार्ड कसे काढायचे Voter ID Card Apply

PM Surya Ghar Yojana Maharashtra in Marathi 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी “प्रधानमंत्री सूर्यघर मोफत बिजली” ची घोषणा केलेली आहे आणि याचीच अंमलबजावणी करण्यासाठी योजनेचे अर्ज सध्या सुरू करण्यात आलेल्या आहेत.

पीएम सूर्य घर योजनेची अधिकृत वेबसाईट देखील सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे फॉर्म सुरु झालेले आहेत आणि आता सर्व पात्र अर्जदारांना योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू आहे

योजनेचे नाव: PM Surya Ghar Yojana Maharashtra

घोषणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी

  1. अंमलबजावणी: 15 फेब्रुवारी 2024 पासून
  2. उद्देश: एक कोटी घरावर सोलर पंप बसविणे आणि मोफत वीज देणे
  3. लाभ किती मिळणार: 30000 ते 78 हजार रुपयांपर्यंत सबसिडी
  4. लाभार्थी: गरीब आणि मध्यवर्ती कुटुंब व्यक्ती

PM Kisan Yojana Hapta 2024: शेतकऱ्यांना 6,000 रुपये ऐवजी आता मिळणार 18,000 रुपये, नवीन निर्णय पहा

PM Surya Ghar Yojana subsidy

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेच्या अंतर्गत प्रति किलोवॅट प्रमाणे सोलर पंप देण्यात येणार आहेत. जर तुमच्या घराचा प्रति महिना खर्च हा जर 0 ते 300 पर्यंत असेल तर तुम्हाला देखील याच्या मार्फत सबसिडी मिळणार आहेत.

1 किलो वॅट ते तीन किलो वॅट पर्यंत सोलर पॅनल कॅपॅसिटी यात उपलब्ध असणार आहे. तुम्ही देखील तुमच्या आवश्यकतेनुसार प्लांटचा प्रकार निवडू शकता. जेवढे जास्त किलोमीटर सोलर असणार तेवढी त्याची कॅपिसिटी देखील जास्त आहे.( PM Surya Ghar Yojana Maharashtra )

पीएम सूर्य घर योजना पात्रता निकष काय आहे?

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी अर्जदार उमेदवाराला काही आवश्यक पात्रता ची पूर्तता करणे बंधनकारक आहे. जर व्यक्ती सर्व निकषात बसत असेल, तर त्याला पीएम सूर्यग्रह योजना फॉर्म भरणे अतिशय सोपे आहे.

  • अर्ज करणारा उमेदवार हा भारताचा कायमस्वरूपी निवासी नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या अर्जदार व्यक्तीची वय हे किमान 18 वर्षे असावी.
  • अर्जदाराकडे स्वतःचे घर असणे आवश्यक आहे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 6 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक.
  • अर्जदाराच्या कुटुंबाकडे महावितरण चे वीज कनेक्शन जोडलेले असणे बंधनकारक आहे.
  • अर्जदाराच्या या अगोदर कोणतेही सोलर पॅनल अनुदानाच्या माध्यमातून लाभ घेतलेला नसावा.
  • अर्जदाराच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे.
  • गरीब आणि दुर्बल प्रवर्गातील उमेदवाराला प्राधान्य देण्यात येत आहे.
  • प्रति कुटुंब फक्त एक सोलर वाटप करण्यात येणार आहे.

( PM Surya Ghar Yojana Maharashtra )

PM Surya Ghar Yojana  Document

पी एम सूर्य घर योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला प्रमाणपत्र
  • चालू महिन्यातील लाईट बिल
  • घराचे प्रॉपर्टी कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँकेची पासबुक

PM Surya Ghar Yojana Online Apply

  • प्रथम पीएम सूर्यग्रहण योजनेच्या https://www.pmsuryaghar.gov.in/ अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे.
  • त्यानंतर वेबसाईटच्या होम पेजवरील रजिस्ट्रेशन या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • फॉर्ममध्ये जी माहिती तुम्हाला विचारलेली आहे ती माहिती भरून तुम्हाला नोंदणी पूर्ण करायची आहे.
  • यानंतर त्यातील apply for roof top solar installation या पर्यायावर क्लिक करायचे आहे नंतर तुम्हाला फॉर्म ओपन होईल तो भरायचा आहे.
  • फॉर्ममध्ये तुम्हाला जी माहिती आवश्यक आहे ती सर्व भरून द्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
  • शेवटी फॉर्म भरून झाल्यानंतर एकदा खात्री करायची आहे, recheck करायचे आहे त्यानंतर आपल्याला फॉर्म सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे.

एकदा का तुमचा फॉर्म सबमिट केला की त्यानंतर तो फॉर्म पडण्यासाठी पुढे पाठवण्यात येतो. आणि जर तुम्हाला या योजनेसाठी तुम्ही जर पात्र ठरलेले असाल तर तुमचा अर्ज Approved करण्यात येईल. आणि त्यानंतर तुम्हाला पीएम सूर्यघर योजनेचा लाभ मिळेल

Leave a Comment