नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र मध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी जर तुमचं वय 18 वर्षे पूर्ण झालेला असेल तर तुम्हाला मतदान कार्ड काढता येणार आहे. आणि जर तुम्हाला अठरा वर्षे पूर्ण झालेला असेल आणि मतदान कार्ड काढायचे असेल तर, ही माहिती तुमच्यासाठी खूपच उपयोगाची ठरणार आहे. आणि जर तुमच्या उपयोगाचे नसेल तर तुमच्या नातेवाईकांमध्ये इतर कोणालाही तसेच मित्रांना देखील आवश्यकता असू शकते. त्यामुळे सर्वांना नक्की शेअर करा.
Voter ID card apply
मतदान कार्ड काढण्यासाठी आता फक्त एकच दिवस उरलेला आहे. 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्हाला नवीन मतदान नोंदणी करता येणार आहे. आणि 19 ऑक्टोबर पर्यंत ही वेबसाईट चालू ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे कमी वेळ आहे आता जर तुम्हाला नवीन मतदान कार्ड काढायचे असेल तर लवकरात लवकर काढून घ्यावे तसेच आपल्या इतर मित्रांना देखील जागृत करणे गरजेचे आहे.
: शेतकऱ्यांना 6,000 रुपये ऐवजी आता मिळणार 18,000 रुपये, नवीन निर्णय पहा
मतदान कार्ड कसे काढायचे? Voter ID Card Apply
- मित्रांनो, मतदान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलवर भेट
- https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/registration.aspx
- द्यायचे आहे. तेथूनच आपल्याला सर्व प्रोसेस करता येणार आहे.
- वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला तिथे रजिस्टर आणि नवीन युजर अशा प्रकारचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
- तुम्हाला डावीकडे सर्वात पहिला पर्याय म्हणजे रजिस्टर न्यू इलेक्ट्रल / वोटर या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- फॉर्म नंबर 6 ओपन होतो तो तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे.
- फॉर्म मध्ये जी माहिती तुम्हाला विचारलेले आहेत ती सर्व माहिती तुम्हाला तिथे भरायची आहे. त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज आकाराचा फोटो देखील अपलोड करायचा आहे.
- तुम्ही पुरावा म्हणून जे कागदपत्र जोडणारा हा ते देखील तुम्हाला तिथे अपलोड करायचे आहे.
- त्यानंतर खाली कॅपचा कोड टाकून तुम्हाला फॉर्म रिव्ह्यू करायचा आहे. आणि जर फॉर्म भरताना तुमच्या काही चुका झाल्या असतील तर तुम्हाला तिथे दुरुस्त करून घ्यावयाच्या आहेत.
- एकदा की तुम्ही सर्व माहिती समिती केल्यानंतर तुम्हाला कोणतीही चूक दुरुस्त करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही आता सर्व गोष्टी पाहून घ्याव्यात.
- फॉर्म रिव्ह्यू केल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून voter ID card apply या बटनावर सबमिट करायचे आहे.
मतदान कार्ड अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/registration.aspx
एकदा का फॉर्म सबमिट केला की नंतर तुमच्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर तुम्हाला या फॉर्मचा एप्लीकेशन नंबर पाठवण्यात येईल त्याच्यामध्ये मधून तुम्ही एप्लीकेशन ट्रॅक करण्यासाठी वापर करता येतो.
ऑनलाइन स्वरूपामध्ये मतदान कार्ड काढल्यानंतर तुमच्या घरी निवडणूक आयोगाचे अधिकारी येथील तेव्हा तुम्ही तुमची पुढील प्रक्रिया देखील पूर्ण करू शकता याचवेळी तुमचे नाव मतदार यादी मध्ये देखील टाकली जाईल.
मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला मतदान कार्ड कसे काढायचे voter ID card apply याबद्दल सर्व माहिती सविस्तर समजलेली असेल अशी आशा करतो.
आणि जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना देखील नक्की शेअर करा. त्याचबरोबर तुमचे नातेवाईक किंवा मित्र जे 18 वर्षे पूर्ण झाले आहेत अशांना देखील ही पोस्ट नके शेअर करा. जेणेकरून येणाऱ्या विधानसभा 2024 निवडणुकीमध्ये त्यांना नक्कीच फायदा होईल.
आणि तुम्हाला जर नाव नोंदणीसाठी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली तर खाली यूट्यूब व्हिडिओ दिलेला आहे तो पाहून देखील तुम्ही तुमची अर्ज प्रक्रिया करू शकता.