मित्रांनो संपूर्ण देशभरात 90 कोटी पेक्षा जास्त रेशन कार्ड धारकांसाठी, केंद्र सरकारच्या द्वारे मोफत राशन दिले जात आहे. तर सर्व राशन कार्डधारकांसाठी एक सर्वात मोठी बातमी समोर आलेले आहे. हे राशन दुकानांमध्ये आता राशन ऐवजी राशनधारकांना 9 दैनंदिन जीवनातील उपयोगी वस्तूचे वाटप मोफत करण्यात येणार आहे याबद्दल आपण आज सविस्तर माहिती पाहतो.
तांदूळ ऐवजी आता मिळणार या 9 वस्तू मोफत
केंद्र शासनाच्या मार्फत देशभरातील गरजू शेतकऱ्यांना किंवा गरीब लोकांना शिधापत्रिकेची मार्फत मोफत धन्य देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ हा देशभरातील एकूण 90 कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांना मिळत आहे तर आता शिधापत्रिका धारकांना केंद्र सरकारच्या मार्फत एक नवीन अपडेट देण्यात आलेली आहे.
रेशन कार्ड मध्ये ज्या लोकांना तांदूळ मिळत आहेत. त्यांना आता तांदूळ मिळणार नसून त्या ऐवजी राशन कार्ड मध्ये मैदा, मोहरीचे, तेल, साखर, हरभरा, मीठ, डाळी आणि मसाले, आणि सोयाबीन अशा प्रकारे जीवनात शक्य दैनंदिन वापरामध्ये गरज असणाऱ्या वस्तू मिळणार आहेत. त्यामुळे या 9 वस्तू मुळे शेतकरी तसेच देशभरातील गरीब लोकांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा देखील होणार आहे.