पीएम विश्वकर्मा योजना 2024: रोज मिळणार 500 रुपये मोफत! पहा सविस्तर माहिती | PM Vishwakarma Yojana 2024

नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या या पोस्टमध्ये PM Vishwakarma Yojana 2024 विषयी सर्व माहिती सविस्तर रित्या पाहणार आहोत. आणि या योजनेसाठी कशाप्रकारे अर्ज करायचा आणि कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहे. तसेच तीन लाख रुपये कशाप्रकारे मिळवयाचे? याबद्दलचे सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये पाहत आहोत त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा आणि आपल्या इतर व्हाट्सअप ग्रुपला देखील नक्की शेअर करा.

देशभरातील कारागिरांना आपला व्यवसाय सुरू केलेला आहे, त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी झालेली आहे. कारण सरकार PM Vishwakarma Yojana 2024 च्या माध्यमातून सध्या कर्जत देखील उपलब्ध करून देत आहे. त्यासोबतच अजून खूप मोठ्या प्रमाणावर फायदे देखील मिळत आहेत. याविषयी देखील आपण सर्व सविस्तर माहिती पाहूयात.

त्यामुळे जर तुम्हाला पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही या पोस्टमध्ये दिलेली सर्व माहिती पहा म्हणजे तुम्हाला या माहितीचा फायदा देखील होईल. आणि याच्या माध्यमातून तुम्ही बिनव्याजी कर्ज देखील मिळू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला दररोज इतर देखील फायदे हे पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

PM Vishwakarma Yojana 2024

  • योजनेचे नाव- पीएम विश्वकर्मा योजना 2024
  • घोषणा- पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • अंमलबजावणी- 17 सप्टेंबर 2023 पासून
  • उद्देश काय- मोफत व्यवसाय प्रशिक्षण, आणि आणि बिनव्याजी कर्ज उपलब्ध करणे
  • लाभार्थी कोण- पारंपरिक व्यवसाय करणारी देशभरातील सर्व नागरिक आणि शेतकरी

पीएम विश्वकर्मा योजना काय आहे?

मित्रांनो सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली अशी एक महत्वपूर्ण मानली जाणारी योजना म्हणजेच पीएम विश्वकर्मा योजना होय. PM Vishwakarma Yojana 2024 च्या माध्यमातून शेतकऱ्यांना तसेच देशभरातील सर्व गरीब कारागिरांना मोफत प्रशिक्षण आणि आर्थिक लाभ देखील देण्यात येत आहे.

देशभरातील ज्या व्यक्ती व्यवसायिक आहेत आणि त्यांचे ट्रेनिंग ही PM Vishwakarma Yojana 2024 त्या माध्यमातून लाभार्थी व्यक्तींना देण्यात येत आहे यासोबतच अजून देखील फायदे बेनिफिट्स याच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
अशाप्रकारे देशातील मूळ कारागीरांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच देशभरातील कला व त्यांच्या निगडित असणारे सर्व व्यवसायांना चालना देण्यासाठी एक प्रकारचा एक हेतू मागे आहे. म्हणून देशभरात पीएम विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आलेली आहे.

पी एम किसान योजनेची नवीन नोंदणी सुरू; असा करा अर्ज PM Kisan Yojana New Registration 2024

PM Vishwakarma Yojana 2024 Benifits

रमेश व कर्म योजनेच्या अंतर्गत अर्जदार व पात्र अशा उमेदवारांना विविध लाभ देखील मिळत आहेत. त्याची माहिती देखील आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत.

  • सात ते पंधरा दिवसांची मोफत ट्रेनिंग उपलब्ध करून देण्यात येत आहे.
  • दिवसाला पाचशे रुपये विद्यावेतन भत्ता देखील दिला जात आहे.
  • ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर टुलकीट घेण्यासाठी 15000 रुपये देण्यात येत आहेत.
  • सोबत व्यवसाय वाढविण्यासाठी एक ते तीन लाख रुपयांपर्यंतचे विनाकारण कर्ज देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.

PM Vishwakarma Yojana 2024 Eligibility

पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार असणाऱ्या उमेदवारांनी सरकारकडून लावण्यात आलेले पात्रता निकष पूर्ण करणे देखील बंधनकारक करण्यात आलेले आहे.

  • अर्जदार उमेदवार हा कायमस्वरूपी भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार हा ठराविक व्यवसाय शी संबंधित असावा याची पूर्ण लिस्ट आपण खाली नमूद केलेली आहे.
  • अर्जदाराची वय हे 18 ते 50 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • कुटुंबामधील कोणताही सदस्य हा सरकारी सेवेमध्ये समाविष्ट नसावा.
  • योजनेसाठी पात्र असलेल्या 140 जातींपैकी अर्जदार असणे आवश्यक आहे.

PM Vishwakarma Yojana 2024 list

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी केवळ अठरा क्षेत्रामधील व्यक्ती अर्ज करू शकणार आहे त्याची लिस्ट देखील खालील नमूद करण्यात आलेली आहे

PM Vishwakarma Yojana 2024 Documents

पीएम विश्वकर्मा योजनेचे लाभ घेण्यासाठी पुढील कागदपत्र आवश्यक आहेत.

  • अर्जदाराच्या आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • जातीचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो.
  • बँक पासबुक आवश्यक
  • मोबाईल नंबर

PM Vishwakarma Yojana 2024 Online Apply

मित्रांनो जर तुम्हाला पीएम विश्वकर्मा योजनेसाठी रजिस्ट्रेशन करायचे असेल तर तुम्हाला यामध्येच PM Vishwakarma Yojana 2024 यामध्ये ऑनलाइन आपला ए रजिस्ट्रेशन ची सर्व माहिती सविस्तर दिलेले आहे ते तुम्ही पुढील प्रमाणे पाहू शकतात.

पायरी 1) योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे.
पायरी 2) त्यानंतर होम पेज वरील ऑनलाईन अप्लाय या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचे आहे.
पायरी 3) तुमच्यासमोर तुम्हाला एक फॉर्म ओपन होईल तिथे तुम्हाला नोंदणी करून घ्यायचे आहे.
पायरी 4) लॉगिन माहिती तुमचा मोबाईल वर पाठवण्यात येते.
पायरी 5) यानंतर तुम्हाला लॉगिन करून PM Vishwakarma Yojana फॉर्म भरून घ्यायचा आहे.
पायरी 6) फॉर्म भरत असताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे योग्य ठिकाणी अपलोड करणे आवश्यक आहे.
पायरी 7) फॉर्ममध्ये भरलेली सर्व माहिती एकदा शेवटी तपासल्यानंतर तुम्हाला “अर्ज सबमिट” या पर्यायावर क्लिक करून घ्यायचे आहे.

PM Vishwakarma Yojana Online Apply Process

जर तुम्हाला ऑनलाईन स्वरूपा PM Vishwakarma Yojana चा अर्ज भरून रजिस्ट्रेशन करायचे असेल तर तुम्ही तुमच्याजवळ येईल आपले सरकार महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन देखील या योजनेसाठी लागणाऱ्या आवश्यक सर्व कागदपत्रे जवळ बाळगून सहजरित्या फॉर्म भरू शकतात.

फॉर्म सुरु झालेली तारीख- 17 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख- ऑक्टोबर 2028
अधिकृत वेबसाईट- https://pmvishwakarma.gov.in/Login

अर्ज करण्यासाठी वेबसाईट: https://pmvishwakarma.gov.in

Leave a Comment