Nuskan Bharpai : मित्रांनो, 2023 मध्ये झालेल्या नुसकानी साठी राज्य सरकारच्या द्वारे पिक विमा मंजूर करण्यात आलेला असून 2023 मध्ये बाधित झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना पण अजून पर्यंत देखील त्यांना पिक विम्याची वाटप झालेले नाही. अशा शेतकऱ्यांना हा पिक विमा वाटप करण्यात येणार आहे. शेवटी 2023 मध्ये मुस्कान झालेले शेतकऱ्यांना दिलासा मिळावीत. यासाठी राज्य सरकारच्या द्वारे 30 सप्टेंबर 2024 रोजी नवीन जीआर प्रसिद्ध करण्यात आलेला असून शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. त्या शेतकऱ्यांना पिक विम्याची वाटप लवकर सुरू करण्यात येणार आहे.
Nuskan Bharpai
राज्यात 2023 मध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे देखील पाहायला मिळाली होती. नाशिक, अहमदनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे खूपच मोठ्या प्रमाणात नुस्कान झाल्याचे देखील पाहायला मिळालेले होते.
राज्य शासनाच्या द्वारे खूप मोठ्या प्रमाणावर पिक विमा मंजूर करण्यात आलेला होता. परंतु पिक विमा कंपन्यांच्या मार्फत पीक विमा वाटप करण्यासाठी खूप अडचणी निर्माण झाल्याने कंपनीकडून टाळाटाळ करण्यात येत होते. त्यामुळे पूर्ण राज्यांमध्ये पिक विमा साठी “बीड पॅटर्न” म्हणजेच की “कप अँड कॅप पॅटर्न” च्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. जात पीक विमा हा 110% च्या आसपास प्रमाणात राबवण्यात येत असेल तर 110% च्या वरती रक्कम असेल ते राज्य सरकारला जमा करावी लागत आहे. आणि 110% च्या जर कमी रक्कम असल्यास ती रक्कम पिक विमा कंपनीच्या माध्यमातून वितरित करण्यात देखील येत आहे.
तसेच अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, आणि सातारा अशा जिल्ह्यामध्ये 3310 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला होता. एकशे दहा टक्क्यांच्या प्रमाणेच पिक विमा कंपन्यांच्या मार्फत १३९० कोटी रुपयांचा निधीदेखील वाटप करण्यात येणार होता. आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ११०% पेक्षा जास्त पिक विमा रक्कम 1930 कोटी रुपये देण्यात आल्यानंतरच ह्या पीक विम्याचे वाटप देखील करण्यात येणार होते.
राज्य सरकारच्या माध्यमातून यापूर्वीचे 1250 कोटी रुपयांचा निधी देखील वितरित करण्यात आलेला असून आणि यांच्या व्यतिरिक्त आत्ताचे मंजूर झालेले १९३० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे कोल्हापूर सोलापूर, जळगाव, सातारा, नाशिक, अहमदनगर अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत्या खूप मोठ्या प्रमाणावर मदत मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्या ंना देखील दिलासा मिळालेला आहे.