लाडका भाऊ योजना 2024: हे कागदपत्रे असतील तर महिन्याला 10 हजार रुपये मिळणार Ladka Bhau Yojana Document List

Ladka Bhau Yojana Document List: नमस्कार मित्रांनो, लाडका भाऊ योजनेसाठी सध्या सुरू असल्यामुळे कोणकोणती कागदपत्रे लागतात त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर विचारण्यात येत आहे. त्यामुळे आपण या पोस्टमध्ये लाडका भाऊ योजनेसाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे. याविषयी सर्व माहिती पाहणार आहोत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी Ladka Bhau Yojana घोषणा ही टिकाविरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी केलेली होती. त्यामुळे आपण या योजनेसाठी कशाप्रकारे लाभ घ्यायचा असे सर्व माहिती या पोस्टमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला इतर कोणतीही माहिती वाचण्याची आवश्यकता भासणार नाही.

मित्रांनो लडका भाऊ योजनेसाठी महत्वाची एकूण 5 कागदपत्रे सांगण्यात आले आहे. आणि जर पुढील खाली नमक केलेले 5 कागदपत्र तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला अर्ज देखील करता येणार नाही.

Ladka Bhau Yojana Online अर्ज कसा करावा?

महाराष्ट्रमधील Ladka Bhau Yojana 18 ते 35 वयोगटातील अर्जदारांना अर्ज फॉर्म भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या संपत्ती अर्जदार खालील अटी आणि शर्ती मध्ये पात्र असणे आवश्यक आहे.

  • उमेदवाराची किमान व 18 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार हा महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
  • उमेदवारांनी किमान बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.
  • याच्या व्यतिरिक्त उमेदवाराने जर डिप्लोमा किंवा आयटीआय केलेला असेल तर उमेदवार पात्र असणार आहेत.
  • त्याचबरोबर जर अर्जदार हा पदवीधर डिग्री असेल तर, त्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात देखील येत आहे.

Ladka Bhau Yojana Document List

लाडके बहिणी योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याबद्दल आपण सर्व माहिती खाली पोस्टमध्ये नमूद केलेली आहे. तेथे आपण ही माहिती सर्व सविस्तर पाहूयात. लडका भाऊ योजनेसाठी एकूण आठ कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्यामध्ये उमेदवाराचे शिक्षण काय झालेले आहे. याबद्दल शाळेचा पुरावा तसेच अर्जदार महाराष्ट्र मध्ये राहतो किंवा नाही. यासाठी रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Mukhymantri Annapurna Yojana: लाडक्या बहिणींना 3 सिलेंडर मोफत, लगेच अर्ज करा

लाडका भाऊ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे गुणपत्रक (मार्कशीट)
  • रहिवासी दाखला
  • अर्जदाराच्या आधार कार्ड असणे आवश्यक
  • बँक खाते पासबुक
  • रोजगार नोंदणी क्रमांक असणे आवश्यक
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईज चे फोटो
  • मोबाईल क्रमांक

Ladka Bhau Yojana Registration करताना वर सांगण्यात आलेले सर्व कागदपत्रे तुम्हाला हार्ड कॉपी तसेच कॉपीमध्ये देखील असणे आवश्यक आहे.

लाडका भाऊ योजना अर्ज प्रक्रिया

  • लाडका भाऊ योजनेसाठी Maha Swayam अधिकृत रोजगार पोर्टल हे अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. अर्ज करण्यासाठी अत्यंत सोपी आणि साधी प्रक्रिया देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तुम्हाला फक्त महास्वयम पोर्टल वर जाऊन तिथे आपली नोंदणी करून घ्यायची आहे.
  • नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला तिथे अर्ज करण्याची लिंक दिसते त्यावर क्लिक करून घ्यायचे आहे.
  • यानंतर तुम्हाला आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करून शेवटी थेट सबमिट या बटणावर क्लिक करून घ्यायचे आहे.
  • अशाप्रकारे मित्रांनो तुमचे अर्ज भरण्याची पूर्ण प्रक्रिया या पोस्टमध्ये सांगण्यात आले तुम्हाला माहिती आवडल्यास तुमचे इतर मित्रांना देखील नक्की शेअर करावी.

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट:

https://www.rojgar.mahaswayam.gov.in

Leave a Comment