Free Silai Machine Yojana Maharashtra: मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशभरातील सर्व महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यासाठी घोषणा नुकतीच करण्यात आलेली होती. याच्या माध्यमातून सध्या मोफत शिलाई मशीनची वाटप करण्यात येत आहे. या संदर्भात सरकारकडून एक योजना सुरू करण्यात आलेली आहे. यासंदर्भात तुम्हाला आपण या पोस्टमध्ये सर्व सविस्तर माहिती देत आहोत. ही माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या इतर व्हाट्सअप ग्रुपला देखील नक्की शेअर करावे.
गरिबांनी आर्थिक दुर्बल दृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबामधील महिलांना एक प्रकारे मदत देण्यात यावी तसेच पैसे कमवण्याची एक साधन देखील महिलांना उपलब्ध करून देण्यात यावीत. यासाठी पंतप्रधानांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला पाहायला मिळतं आहे.
देशभरा मधील सध्या काही मोजकेच राज्य मध्ये मोफत शिलाई मशीन योजना लागू करण्यात आलेली आहेत. त्यामुळे त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा देखील समावेश करण्यात आलेला आहेत. त्यामुळे राज्यभरातील सर्व महिलांना मोफत शिलाई मशीन मिळणार असून त्यासाठी पंधरा हजार रुपये मिळणार आहेत. आणि यासाठी अर्ज भरणे देखील सध्या सुरू आहे.
मोफत शिलाई मशीन 2024 अर्ज करण्यासाठी कोणकोणत्या महिला पात्रत असणार आहेत? आवश्यक कागदपत्रे कोणकोणते लागणार? अर्ज कसा करायचा आहे? याची सविस्तर माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत? व सर्व माहिती तुमच्या खूप फायद्याची आहे पोस्ट शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या इतर मित्र नक्की शेअर करा.
पी एम किसान योजनेची नवीन नोंदणी सुरू; असा करा अर्ज PM Kisan Yojana New Registration 2024
Free Silai Machine Yojana Maharashtra
योजनेचे नाव: पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना 2024
घोषणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून
अंमलबजावणी: 2019 आणि 2024 अशा प्रकारे दोन टप्प्यात योजनेची अंमलबजावणी सुरू आहे आणि सध्या पीएम विश्वकर्मा योजना देखील सुरू आहे याच्यामध्ये मधून देखील महिलांना मदत मिळते आहे.
उद्देश: आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गरीब कुटुंबातील महिलांना रोजगाराची साधन उपलब्ध करून देणे.
लाभ: गरिब महिलांना मोफत शिलाई मशीन वाटत करणे
Free Silai Machine Yojana Maharashtra Eligibility Criteria
मित्रांनो, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, छत्तीसगड, तामिळनाडू अशा या राज्यांमध्ये Free Silai Machine Yojana Maharashtra योजना लागू करण्यात आलेली आहे हे राज्यसभेत राज्यांमध्ये मोफत शिलाई मशीन योजना लागू नाही.
मोफत शिलाई मशीन योजनेचे लाभ घेण्यासाठी काही अटी आणि पात्रता निश्चित करण्यात आलेले आहेत.
- अर्जदार महिलाही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे बंधनकारक आहे.
- महिलेचे वय 20 ते 40 वर्षे असणे आवश्यक आहे.
- मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाखापेक्षा कमी असावेत.
- महिलेने मोफत शिलाई मशीन चे शिकवणी घेतलेली असावी आणि तिच्याकडे तिचे प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.
- महिलेचे कुटुंब ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणे आवश्यक आहे.
- विधवा, दिव्यांग महिलांना या योजनेसाठी सर्वप्रथम प्राधान्य दिले जात आहे.
Free Silai Machine Yojana Maharashtra Required Documents
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- मोफत शिलाई मशीन योजनेसाठी
- महिलेच्या आधार कार्ड असणे आवश्यक आहे
- उत्पन्नाचा दाखला
- महिलेचा पासपोर्ट फोटो
- महिलेचा जन्म प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र ( तहसील कार्यालय )
- महिला अपंग असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक
- विधवा महिला असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- जातीचा दाखला
- शिलाई मशीन कोर्स सर्टिफिकेट सादर करणे
- मोबाईल नंबर
Free Silai Machine Yojana Maharashtra Last Date
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी महिलांना सध्या अर्ज भरणे सुरू आहे सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही सहजरीचा अर्ज भरू शकता. आणि यासाठी अंतिम डेट किती आहे ही अजून निश्चित करण्यात आलेली नसल्यामुळे शेवटची तारीख निश्चित नाही. त्यामुळे तुम्ही सहजरीत्या शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करू शकतात.
Free Silai Machine Yojana Maharashtra Registration
शिलाई मशीन योजनेसाठी अर्जदार महिलांना ऑफलाईन स्वरूपामध्ये देखील अर्ज भरण्याची प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आणि तुम्हाला अर्ज भरण्यासाठी अर्ज नमुना पाहिजे असेल, तर खाली आयोजन म्हणजे पीडीएफ दिली आहे. ती डाऊनलोड करून तुम्ही भरून देऊ शकता. तसेच ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करण्यासाठी वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. अशाप्रकारे तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे मोफत मशीन साठी अर्ज करू शकता.
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम अर्जदार उमेदवाराने आपल्या जवळच्या नगरपालिका किंवा जिल्हा परिषद कार्यालय मध्ये आणि महिला व बालविकास विभागांमध्ये देखील जाऊन मोफत शिलाई मशीन चौकशी करू शकते. ही झाली एक पद्धती.
- आणि जर तुम्हाला पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर हा देखील तुम्हाला सहजरित्या मिळत आहे. आणि पीएमएस व कर्म योजनेच्या माध्यमातून महिलांना 15 हजार रुपये मोफत शिलाई मशीन योजनेसाठी मिळत आहेत. तसेच आणखी एक लाख रुपये बिनव्याजी रक्कम देखील महिलांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे महिलांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे.
- परंतु महिलांनी अगोदर दुसरे कोणते योजनेचा लाभ घेतलेला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळवता येत नाही.
- महिला आणि बालविकास विभागांमधून मोफत शिलाई मशीन योजनेचा फॉर्म घ्यायचा तो भरून तुम्हाला त्याविषयी सर्व माहिती भरून तो आवश्यक कागदपत्रांसह सबमिट करायचा आहे.
- माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला आपल्या फॉर्म सोबत जोडायची सर्व आवश्यक कागदपत्र जमा करणे बंधन कारक आहे.
- त्यानंतर तुम्ही मोबाईल शिलाई मशीन योजनेचा फॉर्म आपल्या नगरपालिक किंवा जिल्हा परिषद व कार्यालय मध्ये मिळून जमा करू शकता.