मोफत वीज योजना 2024; पाच वर्ष फ्री मध्ये लाईट मिळणार, अर्ज करा  Mukhymantri Baliraja Mofat Vij Yojana 2024

Mukhymantri Baliraja Mofat Vij Yojana 2024: महाराष्ट्र सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी पुढे आलेली आहे. त्यानुसार राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना आता मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यामार्फत एक नवीन घोषणा नुकतीच करण्यात आलेली आहे. याच्यामार्फत शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

राज्यभरामधील सरसकट शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पावसाळी अधिवेशनामध्ये यासंबंधी अधिकृत अशी घोषणा देखील करण्यात आलेली होती. त्या गोष्टीची अंमलबजावणी करण्यासाठी नुकताच सरकारकडून नवीन शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे.

मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना असे या योजनेचे अभिनव तसेच लोक कल्याणकारी नाव आहे. शेतकऱ्यांना 24 तास अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा यासाठी राज्य सरकारने Mukhymantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 ही योजना सुरू केली आहे.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेसाठी राज्यभरातील कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत? यासाठी अटी आणि शर्ती काय आहे? अशी संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहो. माहिती आवडल्यास आपल्या इतर व्हाट्सअप ग्रुपला देखील नक्की शेअर करावे.

Mukhymantri Baliraja Mofat Vij Yojana 2024

योजनेचे नाव- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024
घोषणा: उपमुख्यमंत्री अजित दादा पवार
अंमलबजावणी: एप्रिल 2024 पासून
मुदत: 2024 पासून ते 2029 पर्यंत

उद्देश काय? शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा करणे.
लाभार्थी कोण? महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकरी या योजनेसाठी लाभार्थी आहेत.
आज प्रक्रिया: कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 पात्रता निकष काय?

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या Mukhymantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 योजनेसाठी काही पात्रता निकष ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार या योजनेचा लाभ घेणे साठी एक शेतकऱ्यांना काही अटींची देखील पूर्तता करणे आवश्यक आहे.

लाभार्थी शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्याकडे 7.5 एचपी पर्यंतचा कृषी पंप असणे देखील बंधनकारक आहे.
शेतकऱ्यांनी महावितरण कडून कोणत्याही प्रकारची वीज कनेक्शन घेतले असावे.

(नोट: महाराष्ट्र जगातील सर्व शेतकरी या योजनेचे लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत जर तुमच्याकडे कृषी पंप नसेल किंवा कमी एसपीचा जरी पंप असेल तरी देखील तुम्हाला मोफत वीज योजनेचा लाभ मिळणार आहे याची नोंद घ्यावी.)

किती शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार?

पूर्ण महाराष्ट्रात एकूण 47.41 ला ख कृषी पंपग्रहक असून त्यामुळे या आकडेवारीच्या नुसार 44.6 लाख शेतकरी 7.5 एचपी किंवा त्यापेक्षा कमी एचपी चा पंप वापरत असल्याचे आकडेवारी नुकतीच पुढे आलेली आहे.

त्यामुळे एक लक्षात घ्यावे की 7.5 एचपी आणि त्यापेक्षा कमी एचपी चा पंप असलेल्या शेतकऱ्यांना मोफत विविध योजनेचा लाभ मिळणार आहे.

पण मित्रांनो जर तुमच्याकडे कृषी पंप नसेल किंवा 7.5 एचपी पेक्षा जास्त पंप असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. खरं सांगायचे झाले तर 7.5 एचपी हा पंप केवळ काही शेतकऱ्यांकडेच आहे त्यामुळे 90% कृषी पंप असलेल्या शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची गरज पडणार नाही. अशा प्रकारची माहिती अधिवेशनामध्ये देखील जाहीर करण्यात आलेली आहे.

कोणाचे विज बिल माफ होणार आहे?

Mukhymantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 ची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने एप्रिल महिन्यात करण्याचा निर्णय हा राज्य सरकारकडून घेण्यात आलेला होता. त्यामुळे तुम्हाला आता एप्रिल पासून पुढील महिने आणि त्या पुढील सर्व महिन्यांचे थकीत असलेले वीज बिल देखील माफ करण्यात येणार आहे.

केवळ 7.5 एचपी पर्यंत कृषी पंप असलेल्या शेतकऱ्यांना हा लाभ भेटणार आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही.

योजना कधी सुरू होणार?

महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री मोफत योजनेची घोषणा एप्रिल महिन्यामध्येच केली गेलेली होती. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आता अखेर ऑक्टोबर 2024 महिना उजेडल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि यासाठीचा शासन निर्णय देखील जारी करण्यात आलेला आहे.

एप्रिल 2024 पासून मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू म्हणजेच की लागू करण्यात आलेली असून एप्रिल 2024 पासून पुढील सर्व महिन्यांची वीज बिल माफ करण्यात येणार असल्याची घोषणा अधिक किंवा नुकतीच करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीमध्ये शासन निर्णयानुसार मोबद वीज योजना ही केवळ पाच वर्षांसाठी राबवण्यात येणार आहे अशा प्रकारचे अधिकृत माहिती देखील देण्यात आलेल्या असून एप्रिल 2024 ते मार्च 2019 पर्यंत राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय हा राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र सरकारकडून नुकतीच Mukhymantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 सुरू केल्यानंतर विरुद्धकारांकडून यावर खूप मोठ्या प्रमाणात टीका देखील झालेली आहे त्यामुळे या योजनेला राज्यभरात कितपत यश येते हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण अशा प्रकारच्या टीका ह्या विरोधातूकांकडून करण्यात येत असतात परंतु मित्रांनो विधानसभा निवडणूक 2024 ही नोव्हेंबर 2024 मध्ये होणार असल्याने राज्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांना आम्हीच दाखवण्यासाठी देखील अशा प्रकारच्या योजना सुरू करण्यात येत आहेत. अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात यावर टीका देखील झाल्याचे पाहायला मिळालेले असेल.

प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024: मोफत सोलर पॅनल मिळवा; ऑनलाइन अर्ज सुरू  PM Surya Ghar Yojana Maharashtra

Leave a Comment