kapus soybean Anudan List 2024: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकार तर्फे शेतकऱ्यांसाठी एक सर्वात घोषणा करण्यात आलेली आहे. आता राज्यभरामध्ये सर्व शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5 हजार रुपये अशा प्रकारे 10 हजार रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
खरीप हंगाम 2023 मध्ये सोयाबीन आणि कापूस यांची पिक लावलेले असेल त्यांना शासनाकडून प्रतिहेक्टर मध्ये देण्याचे योग दिलेले आहे. आपण या संदर्भात अधिकृत शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्याविषयी देखील चर्चा करणार आहोत. आणि तुम्हाला सोयाबीन अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये प्रत्यक्ष जमा करण्यात येणार आहे. ते तुम्ही कशा आहेत हे देखील आपण पाहणार आहोत.
तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये सोयाबीन आणि कापूस लावलेला असेल, तर तुम्हाला पण सोयाबीन आणि कापूस अनुदान योजनेचा या निर्णयाच्या माध्यमातून 10 हजार रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे.
सरकारकडून शेतकऱ्यांना सोयाबीन आणि पिक विमा प्रत्यक्ष बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. हा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील कोणते शेतकरी पात्र असणार आहे? लाभ कसा मिळणार आहे? त्यासाठी अर्ज कसा करायचा आहे? या अनुदानाविषयीची सर्व सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट काळजीपूर्वक वाचा आणि आपल्या सर्व whatsapp ग्रुपला देखील शेअर करा.
kapus soybean Anudan List 2024
महाराष्ट्र शासन 2023 च्या खरीप हंगामा मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देण्यासाठी एक महत्त्वाचे शासन निर्णय अनुदानजाहीर करण्यात आलेला आहे. केवळ कापूस आणि अनुदान दिले जाणार आहे. आणि अनुदानासाठी 2024 अधिकृत शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे.
शासन निर्णय करण्यासाठी कृषी विभागाच्या मार्फत कृषी सहाय्यासाठी नियुक्ती करण्यात आलेली असून सध्या यासाठी ई केवायसी करणे सुरू आहे. आणि तुम्हाला सोयाबीन आणि कापूस kapus soybean Anudan List मिळवायचे असेल तर केवायसी करणे बंधनकारक आहेत.
kapus soybean Anudan List चे पैसे किती मिळणार?
कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी शेतकऱ्यांना 2023- 24 खरीप हंगामासाठी पिक विम्याचे अनुदानाचे पैसे मिळणार आहेत. यासाठी सध्या खूप मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग आलेला असून यासाठी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत.
या हंगामामध्ये त्या शेतकऱ्याने कापूस आणि सोयाबीनचे पीक घेतलेले आहे. त्या शेतकऱ्यांना आपल्या पिकानुसार प्रति हेक्टर अनुदान शेतकऱ्यांच्या मध्ये जमा करण्यात येणार आहे.
अनुदानाची रक्कम ही प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे प्रति हेक्टरचे 5 हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना जमा करणार येत आहे. अशा प्रकारे मर्यादित मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
kapus soybean Anudan List PDF
कापूस आणि सोयाबीन यादी शासनाने जाहीर करण्यात आलेली असून जर तुम्हाला कापूस आणि सोयाबीन यादी पाहिजे असेल किंवा डाऊनलोड करायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून कापूस आणि सोयाबीन अनुदान यादी मिळवू शकता. तिथे तुमचे नाव देखील तपासू शकता. अशा प्रकारे तुम्हाला तुमचे नाव सहजरीत्या कापूस आणि सोयाबीन यादी मध्ये आहे किंवा नाही हे तपासता येणार आहे.
- सुरुवातीला तुम्हाला कापूस सोयाबीन अनुदान यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे. आणि त्यावरील जाऊन तुम्हाला तुमचे नाव चेक करायचे आहे.
- तुम्हाला महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या https://mh.disastermanagement.mahait.org/login या अधिकृत वेबसाईट वरून तुम्हाला आपली यादी डाऊनलोड करायची आहे.
- या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला तुमचा विके नंबर टाकायचा आहे. जो की केवायसी करताना दिलेला आहे.
- त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे. आणि किती केल्यानंतर तुम्हाला तुमची पेमेंट स्टेटस दिसेल तिथे पाहायचे आहे.
- कापूस आणि सोयाबीन यादी मध्ये तुम्हाला तुमचे नाव चेक करता येणार आहे.