Hawaman Andaj Panjabrao Dakh: नमस्कार मित्रांनो, पंजाबराव डख यांनी नुकताच नवीन हवामान अंदाज जाहीर केलेला आहे. हा हवामान अंदाज 10 ते 18 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करण्यात आलेला असून राज्यभरातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देखील त्यांनी वर्तवलेला आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार का हे तुम्ही खाली पाहू शकता.
Hawaman Andaj Panjabrao Dakh
पंजाबराव डख यांनी लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून मुसळधार पाऊस कोणत्या भागामध्ये बदल असणार आहे. याबद्दल सर्व सविस्तर हवामान अंदाज दिलेला आहे त्यासाठी आपण खाली यूट्यूब व्हिडिओ देखील दिलेला आहे. आणि कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. हे देखील आपण खाली पाहत आहोत. ९ ऑक्टोबर पासून पावसाला सुरुवात झालेली असून 18 ऑक्टोबर पर्यंत बऱ्याच जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज पंजाबराव डख यांनी नुकता जाहीर केलेला आहे.
पंजाबराव डख यांनी हवामान अंदाज जाहीर करताना परतीचा पाऊस हा धुमाकूळ घालणार असल्या ची शक्यता वर्तवलेले आहे. आणि हा परतीचा पाऊस रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना एक प्रकारे वरदानच करणार असल्याचे देखील पंजाबराव डक यांनी सांगितले आहे. ( Hawaman Andaj Panjabrao Dakh )
10 ऑक्टोबर पासून 18 ऑक्टोबर पर्यंत राज्यभरातील बीड लातूर परभणी हिंगोली, नांदेड, जालना, अहिल्यानगर, सातारा सांगली, सोलापूर कोल्हापूर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार जळगाव या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची तीव्रता अधिक असणार आहे अशी देखील माहिती पंजाबराव यांनी दिलेली आहे.
PM Kisan Yojana Hapta 2024: शेतकऱ्यांना 6,000 रुपये ऐवजी आता मिळणार 18,000 रुपये, नवीन निर्णय पहा
राज्य मधील सातारा सांगली धाराशिव सोलापूर लातूर बीड परभणी नांदेड यवतमाळ हिंगोली या भागामधून पावसाळा सुरुवात होणार आहे आणि तसेच उद्या विदर्भामध्ये पावसाचा जोर हा कमी होईल. मात्र पूर्वी पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भातील 10 जिल्ह्यांमध्ये दहा तारखेपासून पावसाचा जोर खूप मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचा अंदाज पंजाबराव यांनी दिलेला आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून राज्यभरात पट्टीचे पावसाला सुरुवात होणार असून त्याच्याबद्दल सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता पंजाब रावांनी ओळखलेली आहे. पूर्व विदर्भामध्ये पावसाचा जोर कमी असेल परंतु उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जास्त असणार आहे अशी शक्यता पंजाबराव डख यांनी सांगितलेले आहे. ( Hawaman Andaj Panjabrao Dakh )
पश्चिम विदर्भ मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण तयार पट्टी या भागामध्ये 17 ऑक्टोबर पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे तशी तिथून शेतकऱ्यांनी सतर्क रहावे अशी पंजाबराव यांनी सांगितलेले आहे. आणि सोयाबीन काढलेले असल्यास झाकून ठेवावे अशा प्रकारचे काळजी घेण्याचे अधिकार त्यांनी सांगितलेले असून जोरदार पावसाचा इशारा पंजाबराव यांनी दिलेला दिलेला आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबर पर्यंत पूर्व विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्र मध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी सोयाबीन उत्पादक असणारे शेतकऱ्यांनी सोयाबीन ची काळजी घ्यावी. आणि व्यवस्थित झाकून ठेवावे. अशी देखील आवाहन पंजाबराव यांनी केलेले आहे. ( Hawaman Andaj Panjabrao Dakh )